प्र. १. ला रिकाम्या जागा भरा.
१.
_गणित त्यावर करणार .
Answers
Answered by
4
भिवंडी येथील चाचा नेहरु हिंदी हायस्कूल शाळेची वार्षिक परीक्षा नुकतीच पार पडली. नववीच्या शारिरीक शिक्षण या विषयात रिकाम्या जागा भरा या विभागात चक्क 'विराटची गर्लफ्रेंड कोण ?' असा प्रश्न विचारण्यात आला. सोबत तीन पर्यायही देण्यात आले. या पर्यायात प्रियांका, अनुष्का आणि दीपिका या तीन अभिनेत्रींची नावे देण्यात आली होती. विशेष म्हणजे शारिरीक शिक्षण विषयाची परीक्षा असल्यामुळे क्रीडा जगताची प्रश्न येणे हे अपेक्षित होतं. पण खेळाडूच्या खासगी आयुष्यातील प्रश्न आल्यामुळे विद्याथीर्ही बुचकळ्यात पडले. पण, परीक्षा असल्यामुळे मुकाट्यानं विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवावी लागल
ी.
plz mark me brain list...!!!
Answered by
1
Answer:
पवन. १ला. अ. रिकाखा. जागा भरा
Similar questions