India Languages, asked by mandiravarpe10, 5 months ago

प्र.१ ला शालेय विद्यार्थी प्रतिनिधी आदर्श विद्यालय
अकोला.... . या नात्याने पुस्तकांची
मागणी
करण्याबाबत पत्र लिहा. (मागणी पत्र )​

Answers

Answered by anirudhkaushik100
1

Answer:

ग्रंथपाल

सरस्वती विद्या मंदिर,

टिळक नगर, डोंबिवली(पूर्व)

दिनांक ६ सप्टेंबर , २०२०

प्रति,

माननीय व्यवस्थापक

आयडियल बुक डेपो

दादर, मुंबई – ४०००२८

विषय – पुस्तकांच्या मागणीबद्दल पत्र.

माननीय महोदय,

आमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी आपल्याकडून काही पुस्तके मागविण्यासाठी हे पत्र पाठवीत आहे. सोबतच ७०० रुपयांची मनी ऑर्डर पाठवत आहे. उरलेली रक्कम नांतर पाठवू. पुस्तकांच्या किमतीवर योग्य ती सवलत देण्याची कृपा करावी.

Similar questions