प्र.२)" माझा आवडता खेळ" या विषयावर निबंध लिहा.
please give me in badminton topic
8 to 15 lines
in marathi
Answers
Answered by
1
Explanation:
plz mark me branlist plz
Attachments:
Answered by
1
Answer:
माझा आवडता खेळ लपाछपी आहे . लपाछपीमध्ये असंख्य खेळाडु असतात.त्यामधल्या एक राज्य देतो व बाकीचे लपून बसलेले आसतात. जो राज्य देत असतो त्याला बाकीच्या खेळाडूंना शोधून काढायचं असतं जर त्याला एखादी खेळाडू सापडला तर तो त्याला एक नंबर आणि त्याच नाव घेऊन पकडेल. तसेच बाकीच्यांना ही पकडेल पण जर राज्य देणाऱ्याला बाकीमधल्या एखाद्या खेळाडूने जर थप्पा दिला तर त्याला परत राज्य द्यावा लागेल. हा खेळ खेळायला मला खुप मज्जा येते म्हणून हा खेळ मला खूप आवडतो.
Explanation:
Similar questions