English, asked by dilshudilshad861, 5 days ago

प्रेम कधीही निष्क्रिय नसते,ते सक्रियच असते,हे विधान स्पष्ट करा​

Answers

Answered by anitajawale6007
4

Answer:

Hello dear ..

प्रेम म्हणजे नक्की काय असतं ???

गाभा: 

दररोज पेपरात प्रेमभंगातून नैराश्य आल्याने अथवा विरुद्धलिंगी व्यक्तीने योग्य प्रतिसाद न दिल्याने अथवा आपल्या प्रेमास समाजाने /कुटुंबाने मान्यता न दिल्याने आत्मघात केल्याच्या बातम्या येत असतात ....

आम्ही स्वत: प्रेमात तसे अपयशीच , आमची व्यथा इथे पहा ... http://www.misalpav.com/node/27748

तर प्रेम म्हणजे नक्की काय असते ? या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न केयास अनेक उत्तरे समोर आली ...

विकीबाबा म्हणतात... Love is a variety of different feelings, states, and attitudes that ranges from interpersonal affection to pleasure It can refer to an emotion of a strong attraction and personal attachment.[1] It can also be a virtue representing human kindness, compassion, and affection—"the unselfish loyal and benevolent concern for the good of another".[2] It may also describe compassionate and affectionate actions towards other humans, one's self or animals.[3]

Similar questions