English, asked by sanjaypawara03, 1 month ago

प्रेम म्हणजे काय?? असतं नक्की ​

Answers

Answered by RedCream28
22

Answer:

प्रेम म्हणजे 2 व्यक्ती किंवा वस्तू ती मग 1 सजीव असो अथवा निर्जीव ह्या दोघा मधील असेल त्या स्थितीत त्यांच्या अंतरंगात आणी बाह्य रूपाचे आपल्या पुन्हां पुन्हा ज्ञानेंद्रियाने घेण्याची हाव होय दुसरी म्हणजे एक मेका बद्दल आदर आणी एक मेकांची घेतलेली कदर याला म्हणतात प्रेम

|| हर हर महादेव ||

Answered by yashnikam1414
11

Answer:

Love is a set of emotions and behaviors characterized by intimacy, passion, and commitment. It involves care, closeness, protectiveness, attraction, affection, and trust. Love can vary in intensity and can change over time.

Similar questions