Hindi, asked by sheelanagorao, 2 months ago

प्रामाणिकपणा' हे कोणते नाम आहे?

विशेष नाम

पदार्थवाचक नाम

भाववाचक नाम​

Answers

Answered by himab8420
0

Answer:

प्रामाणिकपणा हे नाम गुण दर्शविते म्हणून ते भाववाचक नाम आहे.

Similar questions