Hindi, asked by kutbddintaj5911, 6 months ago

प्र.६.'मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात' या ओळीचा
तुम्हाला कळलेला अर्थ लिहा.​

Answers

Answered by prasenjit45860
29

Explanation:

मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात याचा अर्थ

आपण समाजातील सर्व भेद दूर करून मानवतेच्या युगात गेले पाहिजे . समाजात कुठल्याही प्रकारचा जातिभेद , प्रांतभेद ,रंगभेद नसला पाहिजे . आजचा जगा पण हे मानवतेचे जग बनवले पाहिजे

Similar questions