प्रेम या पवित्र भावनेविषयी तुमचे मत व्यक्त करा
Answers
Answer:
Hey mate here is your answer,...
प्रेम ही एक सामथ्र्यवान भावना, कला व कौशल्य आहेच; तसेच ती एक बौद्धिक, भावनिक व सामाजिक गरजही आहे. प्रेम हा सशक्त नात्याचा पाया होय. प्रेम ही भावना भिन्न व्यक्तींना भिन्न स्वरूपात भासते. काही त्यात सुखरूपता, सुरक्षितता मानतात, तर काहींसाठी ती त्यांचा श्वास, विश्वास असतो. प्रेमभावनेपासून वंचित राहिलेल्यांना ही पोकळी सतावते. आपल्याला प्रेम मिळावं ही तान्ह्य़ा बाळापासून वृद्धांपर्यंत सर्वाचीच तीव्र निकड असते. जीवनगाथा रंगवणारी, गतिमान करणारी, लयबद्ध करणारी ही भावना! प्रेमाची व्याप्ती केवळ प्रियकर-प्रेयसीपुरतीच सीमित नसून पालक आणि मुलं, आपला देश, पाळीव प्राणी, कला, कुटुंब, व्यवसाय, घर, घरातील वस्तू अशी सर्वव्यापी आहे. ही प्रेमभावना कायम टिकावी हे मनोमन वाटत रहातं.
hope it's helpful for you
thanks
Answer:
Prem mahanje Prem ast te na gulabch ful ast....., premashivay jagta konti dusari gostch nahi .....Love is love.