प्र निबंध लेखन
वालील विषयावर मतेपशब्दावर्यत निबंध लिहा
म्हाताच्या बैलाचे आत्मवत्त.
Answers
Answer:
म्हातारया च्या बैलाचे आत्म वृत्त
मी आता थकलो आहे. त्यामूळे माए आता कोणते ही का करत नाही. पण आजवर माए खुप कष्ट केले आहे. माझा जन्म याच गोठ्यात झाला आहे. माझी आई तांबू सर्वांची लाडकी होती.
तिचा मी गोहा. त्यामूळे माझे पण खुप लड झाले आहेत.
खुप काळजी घेतली माझ्या मालकांनी माझी. माझे मालक मला रोज पौष्टिक खाणे देत. हिरवा चारा देत. त्यामूळे माझी चांगली वाड झाली आहे. मग माए शेतावर खुप काम करत असे. नांगर ओडत असे. कधी कधी तर मी चक्क घरातील गाडी ओडत असे . श्रम कारन थकलो तर माझे मालक मला गुळ खायला देत असे.
पोळ्यांच्या दिवशी तर माझा मोठा रुबाब असे. मला खुप सजवले जाई. माझी मिरवणूक काडत असे. आता माए म्हातारा झालो आहे. पन माझे मालक मला त्रास देत नाहित. माए आता काही पण काम करत नाही. पन ते मला पूर्वीप्रमाणेच खायला घालतात. माझी देखबाल करतात. आज ही मला बैल
पोळ्याच्या दिवशी मला ओवाळून पुरणपोळी मिळते खरोखर मी माझ्या मालकाला दुवा देत असतो.
Explanation:
PLEASE MARK ME AS BRAINLIST
AND PLEASE FOLLOW ME