History, asked by kudwemanish, 3 months ago



पॅराना नदीचा उगम कुठून झाला आहे?
-​

Answers

Answered by divyasakhare26
4

Answer:

पेराग्वे नदी ही पारानाची सर्वात मोठी उपनदी आहे. आर्जेन्टिनाच्या उत्तर भागात पाराना व उरुग्वे ह्या दोन नद्यांच्या संगमामधून रियो दे ला प्लाताची निर्मिती होते. रियो दे ला प्लाता सुमारे २०० किमी वाहून अटलांटिक महासागराला मिळते.

Similar questions