Hindi, asked by imranrdx195, 1 month ago

प्र. ४. नावे लिहा : (Write the names :) (१) मुलाच्या बहिणीचे नाव (२) मामाच्या मुलांची नावे plz std 6 2 lesson​

Answers

Answered by sofiaparveen253
5

Answer:

कुटुंब म्हणजे परस्परांशी नाती असलेल्या माणसांचा समूह. माणसांमधील नाती ही जन्मावरून, विवाहावरून अथवा दत्तक घेण्यावरून निर्माण होतात. कुटुंबसंस्था एकत्र अथवा विभक्त अशी दोन्ही प्रकारची असू शकते. विभक्त कुटुंबसंस्थेत आई-वडील, पती-पत्नी, मुलगा-मुलगी असे प्राथमिक घटक असतात.

Similar questions