Hindi, asked by harshitanerurkar33, 5 hours ago

पूर्णिमेच्या चंद्रमा चाकोरांचीवन| तैसे माझे मन वाट पाहे||२|| ही ओळ का आवडली त्याचे कारण?​

Answers

Answered by gauthmathanshul
0

Explanation:

विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अभंग - अभंग शब्दाचा अर्थ अजून स्पष्ट नाहीं आणि अभंगाची पूर्वपीठिका सांपडत नाहीं. प्राकृत पिंगलांत याचें पूर्वस्वरूप दिसत नाहीं. हृदयांतील उत्कट भावना जशीच्या तशीच थोडया शब्दांत व्यक्त करण्यासाठी सोपें वृत्त तेवढें चांगलें आणि या दृष्टीनें ओवी आणि अभंग यांचें महत्व आहे.

भक्तीमार्गांतील ज्ञानेश्वरादि नेत्यांनी अभंगवृत्तांतच आपलें हृद्गत ओतलें असून आज हजारों प्रेमळ भगवद्भक्त त्या अभंगांचा टाहो फोडीत आहेत. कमी शिकलेल्या किंबहुना अगदीं अडाणी लोकांनांहि हे अभंग कळण्यासारखे असल्यामुळे ते म्हणतांना त्यांतील अर्थाशी त्यांना पूर्ण

समरस होतां येतें.

Answer provided by Gauthmath

Similar questions