) पूर्ण रोजगार समतोल ही संकल्पना सोद
) प्रवेग तत्व म्हणजे काय? ते स्पष्ट करा
बचत-गुंतवणूक सिद्धांताचे श्रेष्ठत्व स्पष्ट
Answers
Answered by
7
Answer:
रोजगार : वैयक्तिक दृष्ट्या व्यक्तीला एखादा कामधंदा वा आर्थिक लाभाचा व्यवसाय मिळणे म्हणजे रोजगार होय. राष्ट्राच्या दृष्टिकोनातून सक्षम व इच्छुक लोकांना त्या राष्ट्राची अर्थव्यवस्था किती प्रमाणात काम करण्याची संधी उपलब्ध करून देते याचे निदर्शक असणारी अवस्था, म्हणजे पूर्ण वा एकूण रोजगार होय. अर्थव्यवस्थेच्या पातळीवर रोजगार इच्छुकांच्या संख्येपेक्षा रोजगार उपलब्धता कमी असेल, तर बेरोजगारी अथवा बेकारी निर्माण होते.
Explanation:
hope it helps you
Similar questions