India Languages, asked by bhavanarai1441, 7 months ago

प्राणिसंग्रहालय राष्ट्रीय उद्यान बोरिवली पुणे आदर्श विद्यालय विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने व्यवस्थापक एसटी डेपो यांच्याकडे बसा ची मागणी करणारे पत्र लिहा please help me

Answers

Answered by sanikamane8081
9

Answer:

Explanation:

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - न्यूयाॅर्क प्राणिसंग्रहालयातील वाघिणीला कोरोनाची लागण झाल्याचे उघड होताच मुंबईच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' आणि 'वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय' (राणीची बाग) प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. राणीच्या बागेतील प्राणिपालांना आंघोळ करुनच प्राण्यांच्या पिंजऱ्यात प्रवेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर प्राणिसंग्रहालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक वाहनाचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.

 

 

 

 

न्यूयाॅर्कच्या बाॅन्स्क प्राणिसंग्रहालयातील 'नादिया' नामक वाघिणीला कोरोनाची लागण झाल्याचे काल उघड झाले. त्यानंतर भारताच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण आणि वन मंत्रालयाने देखील देशातील सर्व प्राणिसंग्रहालय, राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्यांना खबरदारी घेण्याचे आदेश दिले. या अनुषंगाने आता मुंबईतील राणीची बाग आणि नॅशनल पार्कमध्ये उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. राणीच्या बागेत एकूण १७ ते १८ प्राणिपाल आहेत. लाॅकडाऊनंतर दूरवर राहणाऱ्या प्राणिपालांची संग्रहालयामध्येच राहण्याची सोय केली आहे. तर जवळ राहणाऱ्या प्राणिपालांनी प्राणिसंग्रहालयात आल्यानंतर आंघोळ करुनच पिंजऱ्यात प्रवेश करण्याचे निर्देश दिल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. कोमल राऊळ यांनी दिली.

 

 

 

 

 

राणीबागेतील प्रत्येक पिंजऱ्याजवळ हॅण्ड सॅनिटायझर ठेवण्यात आले आहेत. पिंजऱ्याच्या चाव्या देखील साबणाने धुवून वापरण्याच्या सूचना प्राणिपालांना देण्यात आल्या आहेत. प्राणिपालांना हॅण्ड ग्लोज आणि मास्क घालून सॅनिटायझरने हात स्वच्छ करुन पिंजऱ्यात जाण्याच्या सूचना दिल्याचे राऊळ यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे उद्यानात येणाऱ्या प्रत्येक वाहनाचे यापुढे निर्जंतुकीकरण होणार असल्याचे, त्या म्हणाल्या. तर बोरिवलीच्या नॅशनल पाॅर्कमधील पिंजराबंद २० मांसभक्षी प्राण्यांच्या सुरक्षेबाबत काळजी घेण्यात येत आहे. उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. शैलेश पेठे यांनी सांगितले की, पार्कमधील सर्व प्राणी निरोगी असून अन्नग्रहण करत आहेत. आमच्या कोणत्याही प्राण्यांमध्ये श्वासोच्छवासात अडचण किंवा खोकला अशी लक्षणे आढळलेली नाहीत. आम्ही वैयक्तिक स्वच्छता आणि जैव सुरक्षा उपायांच्या बाबतीतही जास्तीत जास्त काळजी घेत आहोत. केंद्राने जारी केलेले सर्व मार्गदर्शक

thank u..

Answered by bazegashaikh003
3

Answer:

काय है ये कुच कर कै पैसे कमारे

Similar questions