Hindi, asked by lax123man2, 4 days ago

प्राणी संग्रहालयात प्रवेश करताना कोणत्या सूचना असाव्यात ? कोणत्याही दोन सूचना लिहा​

Answers

Answered by rameshchobe390
0

Answer:

prank sangralayayil PR

Answered by franktheruler
0

प्राणी संग्रहालयात प्रवेश करताना असलेली सूचना खाली लिहिलेली आहे.

  1. कोणीही कुठल्याही प्राण्याला खायला देणार नाही.
  2. कुठल्याच प्राण्याला कोणी ही कुठल्याही प्रकारे सतावणार नाही.
  3. कोणत्याही प्राण्याला कोणी हात लावणार नाही.
  4. प्राणी संग्रहालयात काहीही खाण्याची अनुमति नाही.
  5. प्राणी संग्रहालयात कोणत्याही खाद्य पदार्थ घेऊन जाण्याची मनाही आहे.

प्राणी संग्रहालय

  • प्राणी संग्रहालय प्राणी व पक्ष्यांचा सांभाळ करण्यासाठी बनविलेले स्थान आहे.
  • प्राणी संग्रहालयात ठेवण्यात येत असलेल्या प्राणी व पक्ष्यांचा सांभाळ करताना त्यांचा कुठल्याही अडचणी पासून बचाव करण्यासाठी केंद्रीय प्राणी उद्यान प्राधिकरणाने देशभरातील प्राणी संग्रहालयांना काही मार्गदर्शन सूचना दिल्या असून त्याप्रमाणे प्राण्यांचे संगोपन करण्याच्या सूचना आहेत.
  • प्राणी संग्रहालयात सिंह, वाघ, हत्ती, जिराफ , गेंडा, माकड इत्यादि प्राणी असतात.
  • प्राण्यांच्या देखभाली साठी डॉक्टर नेहमी प्राणी संग्रहालायत हजर असतात.

#SPJ2

Similar questions