Science, asked by PragyaTbia, 10 months ago

प्राणी व वनस्पती यांच्या वाढीतील महत्त्वाचा फरक कोणता?

Answers

Answered by kishanagarwal234
0

bich jgdgckgczckcohcohcohcohfougupgpj

Answered by Hansika4871
0

प्राणी व वनस्पती ह्यांच्या वाढीठील फरक म्हणजेच त्यांना लागणारे घटक होय.

वनस्पती, कार्बन डाय ऑक्साईड शोषून ऑक्सीजन निर्माण करतात. वनस्पती मातीतून आपल्या मुलांच्या द्वारे पाणी शोधतात व त्या पानांमध्ये (क्लोरोफिल असल्यामुळे) सूर्याच्या सहाय्याने ते ऊर्जा पैदा करतात.

प्राणी यांचे शरीर सुद्धा मानवानं सारखेच असते. त्यांना वाढीसाठी प्रोटिन्स, विटामिन्स असे घटक लागतात. मांसाहारी प्राणी मास खाऊन आपल्या अंगात उर्जा निर्माण करतात तसेच शाकाहारी प्राणी पालापाचोळा खाऊन त्यांचे शरीर ते खाणे पचवते. म्हणूनच दोन्ही वनस्पती आणि प्राण्यांची वाढ ही वेगवेगळी असते.

Similar questions