प्राण्यांचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. In marathi
Answers
Answered by
0
Answer:
pranhi khu madat karte khup prem detat aplayaaliya apun khu luck ahe
Answered by
1
Answer:
आपल्याला माहित आहे की मानवाचि
उत्क्रांती प्राण्यांपासून झाली आहे.
प्राण्यांच्या अनेक प्रजाती आहेत आणि त्यांचे आकर्षण मानवाला आहे.
आजच्या काळात त्यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
काही ठिकाणी तर काही जण त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्य म्हनून वागवतात.
अशाप्रकारे आपणही प्राणी संवर्धनासाठी
प्रयत्न करायला हवेत.
Similar questions