Hindi, asked by msulekha35, 3 months ago

प्राण्यांचे नावांशी संबंधीत असणाघ्या कोणत्याही प्राणी
लिहा.प्राण्यांचे ​

Answers

Answered by ayubpasha5786
0

Answer:

कोणाच्या घरी मांजर पाळलेलं असलं की घरी आलेल्या पाहुणे मंडळींचं अर्ध लक्ष ते मांजर जवळ तर येत नाही ना, याकडेच असते. एकूण काय तर प्राणी पाळायचा म्हटलं की अनेकजण नाकं मुरडतात. मात्र हेच प्राणी निरोगी असं दीर्घायुष्य देऊ शकतात, असं सांगितलं तर...

आता हे सिद्ध झालं आहे की आपल्या घरात पाळलेला प्राणी आपलं आयुष्य तणावमुक्त बनवतो. प्राणी पाळण्याचे आणखी काय काय फायदे आहेत, बघूया...

Similar questions