Hindi, asked by anchaliyasadhana, 1 day ago

प्राण्यांचा समूहदर्शक शब्द​

Answers

Answered by kocheriujwala
1

Answer:

वस्तू,घटक,प्राणी यांचा समूह दर्शविण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो त्या शब्दांना 'समूहदर्शक शब्द' असे म्हणतात.समूह्दर्शक शब्द खालीलप्रमाणे आहेत."

वस्तू,प्राणी,फळे इ.

समूहदर्शक शब्द

आंब्याच्या झाडांची

राई

उतारूंची

झुंड, झुंबड

वारकऱ्यांची

दिंडी

नाण्यांची

चिल्लर, चळत

बांबूचे

बेट

जहाजांचा

काफिला

चोरांची

टोळी

धान्यांची

रास

ऊसाची

मोळी

वह्यांचा

गठ्ठा

लाकडांची

मोळी

द्राक्षांचा

घोस

वेलींचा

कुंज

शेळ्यांचा

कळप

लामानांचा

तांडा

केसांची

बट, जट

माशांची

गाथण

गवताची

गंजी, पेंढी, भारा

प्रश्नपत्रिकांचा

संच

फुलांचा

गुच्छ

Similar questions