History, asked by piyushkarutkar, 1 month ago

. १. प्राण्यांची वैशिष्ट्ये लिही.​

Answers

Answered by ashokmaligj0707
23

Answer:

कुत्रा

Explanation:

कुत्रा हा प्राणी मला खूप आवडतो कारण तो आपल्या घराची रक्षा करतो आणि आपल्याला मदत सुधा करतो आपल्या अवतीभवती कुठेही दिसतो कारण तो आपल्या अवतीभोवती असणाऱ्या चोरांची वर नजर ठेवतो कुत्रा हा प्राणी त्याचे भूक ने हे मला खूप आवडते कुत्रा जर आपल्या घरी असेल तर खूपच छान कारण त्याच्याशिवाय आपल्या घराची रक्षा होत नाही कुत्र्या हा आपल्या पाळीव प्राणी आहे

Similar questions