प्राण्यांची वैशिष्ट्ये लिहा.
Answers
Answer:
मनुष्यमात्राचा आणि प्राण्यांचा संबंध इतिहास कालापेक्षाही प्राचीन आहे; परंतु त्या काळी ‘पाळीव प्राणी’ या संज्ञेला काही अर्थ नव्हता. रानटी अवस्थेतील मानव प्राण्यांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करीत असे. सु. दहा हजार वर्षांपूर्वी त्याची शिकाऱ्याची भूमिका हळूहळू बदलत जाऊन अन्नाचा प्रश्न सोडविण्यासाठी तो प्राण्यांचे कळप पाहू लागला. गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, लामा, अल्पाका, ससे, डुकरे हे प्राणी मुख्यत्वे दूध, मांस या खाद्यपदार्थांसाठी व चामडी, शिंगे, लोकर इत्यादींच्या उत्पादनासाठी म्हणजे मानवाच्या गरजा भागविण्यासाठी पाळले जाऊ लागले. बैल, घोडा, खेचर, उंट व गाढव हे प्राणी ओझे वाहण्यासाठी आणि शेतीच्या व इतर कामांसाठी चलशक्ती पुरविण्यासाठी त्याने जवळ केले. वाघ, सिंह, अस्वल यांसारखे हिंस्त्र प्राणी वैयक्तिक रीत्या माणसाळवून त्यांचे पालन तो अर्थोत्पादनासाठी व मनोरंजनासाठी करू लागला
Answer:
प्राण्यांची वैशिष्टे
koniti