Physics, asked by mahadevichavan20, 2 months ago

प्राणायाम कसा करावा मराठी मध्ये​

Answers

Answered by singspushpa
0

Answer:

मुख्यपृष्ठज्ञानवर्धक माहितीप्राणायामचे विविध प्रकार, करण्याची विधी आणि फायदे । Pranayam information in marathi

प्राणायामचे विविध प्रकार, करण्याची विधी आणि फायदे । Pranayam information in marathi

प्राणायामचे विविध आणि करण्याची विधी। Pranayam in marathi

आपल्या भारतीय समाजात योग प्राणायाम व ध्यानाचे महत्त्व सांगितले आहे. प्राणायाम हा शब्द दोन शब्दापासून बनलेला आहे प्राण आणि आयम या मध्ये प्राण चा अर्थ जीवन शक्ती व आयाम म्हणजे विस्तार होय. म्हणजेच जीवन शक्तीचा विस्तार. प्राणायामाचे अनेक प्रकार व लाभ आहेत. आज आपण प्राणायामाचे फायदे, प्राणायामाचे प्रकार व प्राणायाम कसे करावे याबद्दल माहिती मिळवणार आहोत.

प्राणायाम केल्याने होणारे फायदे | Benefits of exercise in Marathi

शरीरासाठी व्यायाम, प्राणायाम खूप आवश्यक आहे व्यायाम करण्याचे आश्चर्यजनक फायदे देखील आहेत.

नियमित व्यायाम केल्याने हृदय रोगाचा धोका कमी होते.

रक्तदाब मध्ये सुधार.

शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधार.

व्यायाम केल्याने मास पेशींची क्षमता वाढते ज्यामुळे पाठ दुखणे या सारख्या समस्या पासून मुक्ती मिळते.

नियमित योग प्राणायाम केल्याने दीर्घ आयुष्य प्राप्त करणे शक्य होते.

व्यायाम केल्याने आंतरिक शांती प्राप्त होते, चिंताना दूर करून आत्मविश्वास वाढविण्यात मदत मिळते.

व्यायामामुळे वजन नियंत्रणात राहते व अति वजनामुळे होणाऱ्या समस्या तथा रोग दूर होतात.

This your answer hope this answer is helpful to you

Mark as brainliest

Similar questions