प्राण्यांना प्रेमाने वागवले तर ते ही माणसंशी प्रेमाने वागतात या विधानविशयि तुमचे मत लिहा
marathi me answer chaiye
Answers
Answered by
39
आपण त्यांच्याशी प्रेमाने वागावे तेव्हा ते आपल्याशी चांगले वागतील बोलतील
Answered by
125
Answer:
प्राणी पाळणे हा खूप जणांचा छंद असतो.प्राण्यांना देखील भावना असतात आणि त्या भावना समजून घेतल्या तर प्राण्यात आणि आपल्यात एक वेगळेच नाते निर्माण व्हायला लागते.प्राणी कृतज्ञ असतात. प्राण्यांना जीव लावणाऱ्या व प्रेम करणाऱ्या माणसाला ते कधीच विसरत नाही.याच प्रमाणे आपण जर प्राण्यांशी प्रेमाने वागलो तर तेही आपल्याशी प्रेमाने वागतात.
Similar questions