India Languages, asked by akanshagarwal2005, 4 months ago

प्राण्यांना प्रेमाने वागवले तर ते ही माणसंशी प्रेमाने वागतात या विधानविशयि तुमचे मत लिहा​

Answers

Answered by rakesh329
15

Explanation:

प्राण्यांमुळे मानसिक आरोग्य उत्तम राहते

शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात हे सिद्ध झालं आहे की पाळीव प्राण्यासोबत खेळताना आपल्या शरीरात ऑक्सीटोसीन तयार होत असतं. हे हॉर्मोन मेंदू शांत होण्यास मदत करतं. त्यामुळे चिंता आणि ताण कमी होतो.

Answered by PriyankaPriyanka
6

Answer:

Your answer is in the above attachment... hope it's helpful..

Attachments:
Similar questions