Math, asked by kadu35, 1 year ago

प्राणसई कवितेचे रसग्रहण​

Answers

Answered by AadilAhluwalia
27

प्राणसई ही कविता इंदिरा संत यांनी रचली आहे. ह्या कवितेत कवयित्रीने पावसाळ्यापूर्वीची स्तिथी सांगत ढगांना आव्हान केले आहे. घरांत लोकांनी पावसाळ्यापूर्वी केलेल्या तयारीचे वर्णन केले आहे.

कवियेत्रीने ढगांना आपली मैत्रीण म्हणून संबोधले आहे. लोकांना , जनावरांना व लहान मुलांना उकड्या मुले झालेला त्रास कवितेत मांडण्यात आला आहे. ढगांना लवकर येण्याचे निरोप देऊन शेत हिरवे गार झालेले पाहण्यासाठी कावयित्रींचे मालक आतुर आहेत. कवयित्री ढगांना पळत येऊन पावसाने सारे काही ओले करून विहिरी भरू दे असे सांगितले आहे.

हि कविता फार सुंदर रित्या रचण्यात अली आहे.

Similar questions