'प्राणसई या कवितेचे रसग्रहण करा.
Answers
Answered by
74
प्राणसई ही कविता इंदिरा संत यांनी रचली आहे. ह्या कवितेत त्यांनी ढगाला आव्हान केले आहे. कवितेत पावसाळ्यापूर्वीची तयारीचे वर्णन केले आहे. कवयित्री सांगते कि गर्मीमुळे खूप हाल झाले आहेत. धरती तापली आहे. त्यामुळे ढगांना मैत्रीण संबोधून लवकर हेण्याचे आव्हान ह्या कवितेत करण्यात आले आहे.
कवितेत कवयित्री लिहतात कि पावसापूर्वीची सर्व तयारी झाली आहे. घराला सारवण केली आहे, हे पावसा आता लवकर ये. कावयित्रींचे पती शेतकरी आहेत. त्यांना पावसाची आस लागली आहे, म्हणून ते पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Similar questions
English,
7 months ago
Social Sciences,
7 months ago
English,
7 months ago
English,
1 year ago
Hindi,
1 year ago