India Languages, asked by monitaagrawal, 6 months ago

प्र७. पुढील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
दिनांक : १९ डिसेंबर
लोकप्रतिभा
चित्रकला शिबिराचा समारोप
वडगाव (पुणे) :- वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत दहा दिवसांचे चित्रकला
शिबिर नुकतेच संपन्न झाले. १८ डिसेंबर रोजी दुपारी ४.00 ते ६.00 या वेळात शिबिराचा
समारोप साजरा झाला, या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री.अविनाश शिवतरे यांच्या
सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली.
आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती-ना-कोणती कला
शिकणे आवश्यक आहे,हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.समारंभाचे
अध्यक्षस्थान प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.सदाशिव शिंदे यांनी भूषवले.कलाशिक्षिका
श्रीमती सुनीता सोमण यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले.
या निमित्ताने सर्व पंचवीस शिबिरार्थीच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले
होते.त्याला रसिकांचा उंदड प्रतिसाद मिळाला.
१.
कोण ते लिहा:
अ. समारंभाचे प्रमुख पाहुणे -
ब. समारंभाचे अध्यक्ष -
क. चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे.
२.
शिबिरार्थीनी शिबिरात शिकलेली कला-​

Answers

Answered by chpravallika
2

Answer:

ask one bye one longest river in nile

Answered by Mrudula5201
4

Answer:

१. -->

अ:- श्री.अविनाश शिवतरे

ब:-प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.सदाशिव शिंदे

क:- रसिक

२.-->

चित्रकला

Similar questions