India Languages, asked by khunerajshekhar, 9 months ago

प्र. २. पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा :
कविता
वस्तू
(१) कवी
(२) रचनाप्रकार
(३) कवितेचा विषय
(४) कवितेतील भाव
(५) आवडलेली ओळ
(६) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे​

Answers

Answered by archanakhe98india
15

कवि -द भा . धामणस्कर

रचना प्रकार -मुक्तछंद

कवितेतील भाव- दुःख

आनंद

तिरस्कार

प्रेमभाव

आवडलेली ओळ-वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची

Answered by ajaydhayal
12

Explanation:

please mark me as brainliest

Attachments:
Similar questions