English, asked by salmahbvn, 3 months ago


प्र.५) पुढील म्हणी पूर्ण करा.
१) कुत्र्याचे शेपूट
२) ऐकावे जणांचे करावे
३) पी हळद
४) नाचता येईना अंगण

Answers

Answered by IAmVartak
2

Answer:

1. कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडी.

2. ऐकावे जनांचे करावे मनाचे.

3. पी हळद हो गोरी.

4. नाचत येईना अंगण वाकडे.

Similar questions