CBSE BOARD X, asked by tanvikhatavkar1, 19 days ago

प्र पुढील मुद्द्यांवरून गोष्ट लिहा व तिला योग्य शिर्षक ५ देऊन तात्पर्य लिहा. दिनांक: एक मुलगा --- परिक्षेत नापास आत्म-.-हत्येचा विचार जंगलात जाणे एक झाडाखाली बसणे. झाडावर एका मुंगीचे बढताना पाहणे खूप वेळा पडणे शेवटी चढण्यास यश- सर्व लक्षात येणे-- घरी येणे पहिल्या नेबर कौतूक तालंय. युव अभ्यास करणे.​

Answers

Answered by candylalala
0

Answer:

एक राज्य होते एका राजाचे ...तो राजा वयक्तिक कोणाला बोलू शकत नव्हता त्या राजाची प्रजाही खूप आळशी..

परंतू त्याला लोकांना अद्दल घडवणे सोपे नव्हते...असेच एके दिवशी त्याला एक कल्पना आली की त्याने नेहमीप्रमाणे कुणासही काहीही सांगायचे नाही..लगेच त्या राजाला युक्तीने लढण्याचे ठरवले..

त्यानंतर राजा रस्त्यामध्ये मोठा दगड ठेवून लोकांची परीक्षा घेण्याचे ठरवले यावर त्याला माहित होते लोक खूप आळशी...ते हा दगड बाजूला करणार नाहीत..परंतू गरीब बेचारा अशक्त माणूस आला त्यालाही वाटले हा दगड बाजूला करावा..त्याने विनंती केली की बाबांनो रे हा दगड घ्या बाजूला कोण त्याच ऐकेणाही...

थोडावेळाने त्या गरीबानेच दगड बाजूला केला ह्यावर त्याली खाली..सोन्याची पिशवी सापडली आणि तो खुश झाला माणसे त्याचा हेवा करू लागले व त्यांना अद्दल घडल्याने लोक फार कामसू बनली....

Explanation:

Similar questions