History, asked by ss1564092, 27 days ago

प्र. २. पुढील प्रसंगी काय कराल? 10
(१) शाळेच्या वेशभुषा स्पर्धेच्या नियोजनाची जबाबदारी तुमच्या गटावर दिली
उत्तर:​

Answers

Answered by mittalaayush308
0

Answer:

djdndjdndnrnfnfdjxidifjrkrd nzj4jrfj

Answered by mekulkarni005
0

Answer:

सर्वप्रथम आम्ही गटात कामे वाटून घेऊ . गटाचा एक नेता (लीडर) ठरवू . त्याच्यावर जबाबदारी असेल की तो गटातील प्रत्येक सदस्याचे काम व्यवस्थित होत आहे का ? ते बघेल. अशा प्रकारे व्यवस्थित व पद्धतशीर आम्ही वेशभूषा स्पर्धेचे नियोजन करू.

Similar questions