World Languages, asked by ak373, 1 year ago

प्र. १. पुढील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा : (Answ
(१) नवीन पाऊस सुरू होण्याचा मातीवर काय परिणाम हो
उत्तर :
-
- -
-
-
-
-
-
-
-
- -
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
(२) श्यामने कोणता निश्चय केला होता?
उत्तर :
-
(३) लहान भावाला आईने कसे समजावले?
उत्तर :​

Answers

Answered by raksha18rsr
2

मंजुरी क्र. ः जा.क्र. मराशैसंप्रप/अविवि/शिप्र/२०१५-१६/१६७३ दिनांक- ०६/०४/२०१६

मराठी

बालभारती

इयत्ता सहावी

महाराष्टर् राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम सशं ोधन मंडळ, पणु .े

शेजारचा ‘क्ूय आर कोड’ तसेच या पुस्तकात इतर ठिकाणी दिलेले ‘क्यू आर

कोड’ स्मार्टफोनचा वापर करून स्ॅकन करता येतात. स्ॅकन केल्यावर

अापल्याला या पाठ्यपुस्तकाच्या अध्ययन-अध्यापनासाठी उपयुक्त लिंक/

लिंक्स (URL) मिळतील.

प्रथमावतृ ्ती ः २०१६ © महाराष्र्ट राज्य पाठ्यपुस्तक निर्तिम ी व अभ्यासक्रम सशं ोधन मंडळ,

पुणे - ४११ ००४.

या पसु ्तकाचे सर्व हक्क महाराष्टर् राज्य पाठ्यपसु ्तक निर्मिती व अभ्यासक्रम सशं ोधन मंडळाकडे

राहतील. या पसु ्तकातील कोणताही भाग सचं ालक, महाराष््रट राज्य पाठ्यपसु ्तक निर्तिम ी व

अभ्यासक्रम सशं ोधन मंडळ यांच्या लखे ी परवानगीशिवाय उद्धृत करता यणे ार नाही.

मराठी भाषा तज्ज्ञ समिती ः मराठी भाषा अभ्यासगट सदस्य

श्री. नामदेव च.ं कांबळे (अध्यक्ष)

फादर फ्रान्सिस दिब्रिटो (सदस्य) श्री. समाधान शिकते ोड डॉ. माधव बसवंते

डॉ. स्नेहा जोशी (सदस्य) श्री. बापू शिरसाठ श्री. देविदास तारू

डॉ. रोहिणी गायकवाड (सदस्य) श्रीमती प्रांजली जोशी श्री. संदीप रोकडे

श्रीमती माधुरी जोशी (सदस्य) श्रीमती वदै हे ी तारे श्रीमती स्मिता गालफाडे

श्री. अमर हबीब (सदस्य) श्री. मयुर लहाने डॉ. प्रमोद गारोडे

श्रीमती अर्चना नरसापूर (सदस्य) प्रा. विजय राठोड श्रीमती दीपाली पळशीकर

श्रीमती सविता अनिल वायळ

(सदस्य सचिव)

संयोजन ः श्रीमती सविता अनिल वायळ

विशषे ाधिकारी, मराठी

श्रीमती उषादेवी प्रताप देशमखु

प्रकाशक विषय सहायक, मराठी

विवके उत्तम गोसावी

चित्रकार ः फारुख नदाफ

नियतं ्रक

मखु पृष्ठ ः रेश्मा बर्वे

पाठ्यपुस्तक निर्तिम ी मडं ळ,

अक्षरजळु णी ः भाषा विभाग, पाठ्यपसु ्तक मडं ळ, पणु े.

प्रभादेवी, मंुबई - २५.

निर्ितम ी ः सच्चिदानदं आफळ,े मुख्य निर्िमती अधिकारी

सचिन महे ता, निर्तिम ी अधिकारी

नितीन वाणी, निर्मिती सहायक

कागद ः ७० जी.एस.एम. क्रिमवोव्ह

मुद्रणादशे ः N/PB/2016-17/50,000

मदु ्रक ः GANESH PRINTERS, KOLHAPUR

प्रस्तावना

‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५’ आणि ‘बालकाचं ा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम - २००९’

अनुसार महाराष्ट्र राज्यात ‘प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम -२०१२’ तयार करण्यात आला. या शासनमान्य अभ्यासक्रमाची

कार्यवाही २०१३-२०१४ या शालेय वर्षापासनू क्रमश: सुरू झाली आहे. या शासनमान्य अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता

सहावी ‘मराठी बालभारती’ हे पाठ्यपसु ्तक तयार करण्यात आले आह.े हे पाठ्यपुस्तक आपल्या हाती दते ाना आम्हांला आनदं

वाटतो.

अध्ययन-अध्यापन प्रक्रिया बालकेदं ्रित असावी, स्वयअं ध्ययनावर भर दिला जावा, अध्ययन व अध्यापन प्रक्रिया

आनंददायी व्हावी असा व्यापक दृष्टिकोन समोर ठवे नू हे पसु ्तक तयार कले े आहे. प्राथमिक शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर

विद्यार्थ्यानं ी नमे क्या कोणत्या क्षमता प्राप्त कराव्यात हे अध्ययन-अध्यापन करताना स्पष्ट व्हावे, त्यासाठी या पाठ्यपुस्तकात

भाषाविषयक अपके ्षित क्षमता विधानांचा समावशे करण्यात आला आहे.

या वयोगटातील विद्यार्थ्यंाच्या भावविश्‍वातील पाठ व कवितांचा समावेश पाठ्यपसु ्तकात केलेला आह.े भाषिक

कौशल्यांच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण स्वाध्याय, उपक्रम व प्रकल्प दिलले े आहेत. ‘शोध घेऊया, हे करून पाहा, खेळयू ा

शब्दांशी, सारे हसूया, वाचा, अोळखा पाहू, विचार करून सांगूया, भाषचे ी गंमत पाहूया’ या शीर्षकाखं ाली दिलले ्या मजकुरातं नू

विद्यार्थ्यचां ी निरीक्षणक्षमता, विचारक्षमता व कतृ िशीलता यासं वाव दिला आहे. ‘आपण समजनू घेऊया’ या शीर्षकाखाली

व्याकरण घटकांची सोप्या पदध‌् तीने मांडणी कले ी आह.े विद्यार्थ्यंना ी नवीन शब्द, वाक्प्रचार व म्हणी याचं ा वापर सहजतने े

करावा, तसचे त्यांच्यामध्ये व्याकरणविषयक जाण निर्माण व्हावी, म्हणून हे सर्व मनोरजं क व सोप्या पद्धतीने दिले आहे.

‘कविता करूया’ या शीर्षकाखाली प्रथमच शालये विद्यार्थ्यंाच्या कवितांना स्थान दिले आहे. महाराष्ट्रातील विविध बोलींचा

परिचय व्हावा या दृष्टिकोनातून बोलीभाषेतील उताऱ्यांचा समावेश केला आहे. स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या

विषयाबं ाबत विचार करायला विद्यार्थी प्रवतृ ्त व्हावे, यासाठी पाठ्यपसु ्तकात प्रसंगचित्रे दिली आहेत. चित्रांचे निरीक्षण,

त्यांवर विचार, चर्चा व त्यासंबंधी स्वतःचे अनभु वकथन यातं ून विद्यार्थ्यंामध्ेय जाणीव-जागतृ ी निर्माण होईल. विद्यार्थ्यंाना

स्वतःची कल्पकता वापरून लखे न करता याव,े विचार व्यक्त करता यावे, यांसाठी ववै िध्यपूर्ण प्रश्‍न व कृती पाठ्यपसु ्तकात

समाविष्ट केल्या आहेत. पाठ्यघटक कसे हाताळावे, याबाबत शिक्षकानं ा मार्गदर्शनपर सूचना अनेक ठिकाणी दिल्या आहेत.

मराठी भाषा तज्ज्ञ समिती, अभ्यासगट सदस्य आणि चित्रकार यांच्या आस्थापूर्वक परिश्रमातं नू हे पुस्तक तयार झाले

आहे. पाठ्यपसु ्तक जास्तीत जास्त निर्दोष व दर्जेदार व्हाव,े या दृष्टीने महाराष्ट्राच्या सर्व भागातं ील निवडक शिक्षक, तसचे काही

शिक्षणतज्ज्ञ व विषयतज्ज्ञ याचं ्याकडनू या पाठ्यपसु ्तकाचे समीक्षण करण्यात आल.े आलले ्या सचू ना व अभिप्राय याचं ा

काळजीपूर्वक विचार करून या पसु ्तकाला अतं िम स्वरूप दणे ्यात आल.े

मराठी भाषा तज्ज्ञ समिती, अभ्यासगट सदस्य, निमतं ्रित तज्ज्ञ, संबंधित समीक्षक व चित्रकार या सर्वचंा े मडं ळ मनःपूर्वक

आभारी आहे. विद्यार्थी, शिक्षक व पालक या पुस्तकाचे स्वागत करतील, अशी आशा आह.े

please follow me on brainly

Similar questions