प्र.७ पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (कोणतेही दोन)०८
१) भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनातील फरक सांगा.
२) ब्राझील व भारतातील वनांचा -हास होण्याची कारणे कोणती?
३) भारतातील मासेमारी व्यवसायाची माहिती लिहा.
Answers
Answer:
दक्षिण अमेरिकेतील क्षेत्रफळ व लोकसंख्या यांनुसार सर्वांत मोठे प्रजासत्ताक संघराज्य. येथील ब्राझील वुड या वृक्षांमुळे पोर्तुगीजांनी देशाला ‘ब्राझील’ हे नाव दिले. या देशाने दक्षिण अमेरिकेचा जवळजवळ अर्धा भाग व्यापला असून आकाराच्या दृष्टीने याचा रशिया, कॅनडा, चीन व अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांच्यानंतर पाचवा क्रमांक लागतो. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ५० १६’ उ. ते ३३० ४५’ द. व ३४० ४५’ प. ते ७४० ३’ पश्चिम यांदरम्यान असून पूर्व पश्चिम कमाल लांबी ४,३२८ किमी. व उत्तर दक्षिण रुंदी ४,३१९ किमी. आहे. क्षेत्रफळ ८५,११,९६५ चौ. किमी. लोकसंख्या ११,९०,९८,९९२ (१९८०). ब्राझीलच्या उत्तरेस फ्रेंच गियाना, सुरिनामा, गुयाना, व्हेनेझुएला वायव्येस
Answer:
1)भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनाlतील फरक सांगा.☝️
Explanation:
3) भारतातील मासेमारी व्यवसायाची माहिती लिहा
= मासेमारी हा कोळी समाजाचा प्रमुख व्यवसाय आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कोळी समाजाची वस्ती असून कोळी बांधव समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात असतात.
please make me Brainlist