History, asked by sanjaylanjewar67, 1 month ago

प्र.५. पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तरे लिहा. (काणेतेही दोन)
(१) अणुऊर्जा निर्मितीसंबंधात कोणते प्रकल्प सुरु झाले?​

Answers

Answered by mrudulasarangdhar
1

Answer:

उत्तर :-

1) मध्ये अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी ' अप्सरा ' कार्यान्वित केली.

2) मध्ये मुंबईजवळ तारापूर येथे अणुशक्ती केंद्राची स्थापना झाली.

3) वीजनिर्मितीसाठी थोरियमचा उपयोग साध्य करण्यासाठी कल्पकम येथे ' रिॲक्टर रिसर्च सेंटर' सुरू करण्यात आले.

4) अणुशक्ती च्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जड पाण्याचे कारखाने वडोदरा, तालचेर, तुतिकोरीन कोटा या ठिकाणी उभारले गेले.

5) जड पाण्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्यासाठी ' हेवी वॉटर प्रोजेक्ट्स ' या संस्थेची उभारणी करण्यात आली ; जिला नंतर ' हेवी वॉटर बोर्ड ' असे नाव दिले गेले.

अशा रीतीने अणुऊर्जा निर्मितीसंबंधात भारतभर अनेक प्रकल्प झाले

Explanation:

hope it's helpful.

Answered by shubhamkharabe17
1

Answer:

सुएंज कलव्याची निर्मिती कधि जाली

Similar questions