History, asked by naziyakhan2349, 4 months ago

प्र.३. पुढील संकल्पना स्पष्ट करा
(१) निवडणूक आयोग​

Answers

Answered by upaderanjeet0
7

निवडणूक आयोग निवडणूक आयोग इतिहास संकल्पना स्पष्ट करा

Answered by dhobletanish939
9

Answer:

निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा.

Answer :

निवडणूक आयोग पुढील कार्ये करतो-

१) मतदार याद्या तयार करण्याचे व त्या अद्ययावत करण्याचे काम करणे.

२) निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया यांचे नियोजन करणे.

३) उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे.

४) निवडणुका घेणे व त्यासंबंधीची सर्व कामे करणे.

५) राजकीय पक्षांना मान्यता देणे वा मान्यता रद्द करणे.

६) निवडणुकीसंबंधातील सर्व वाद वा तक्रारींचे निवारण करणे.

Similar questions