India Languages, asked by sarojmahadevansubbia, 3 months ago

प्र.४) पुढील शब्दांसाठी समानार्थी शब्द लिहा.
१) बळ
२) तूट
३) गलका -
४) तन
५) शालीन
६) वृत्ती
७) निरंतर -
८) सुवास
९) उदयोग.
१०) सेवक-​

Answers

Answered by SaloniShetaye3
0

Answer:

1. ताकद .

2. हानि.

3. गोंधळ

4. शरीर

5. विनम्र

6. स्वभाव

7. सतत

8. सुगंध

9. धंदा

10. दास

hope it will be helpful to you

Similar questions