India Languages, asked by archanaambadkar771, 4 months ago

प्र. ५. पुढील उभयान्वयी अव्ययांचा वाक्यांत उपयोग करा:
(१) की
(२) म्हणून
(३) पण
(४) परंतु
(५) अथवा -
(६) म्हणजे​

Answers

Answered by shaikhfarhan4728
14

Answer:

*उभयान्वयी अव्यय*

  • की - मी पेन आणू की , वही .
  • म्हणून - पाऊस आला नाही म्हणून ; जमीन ओली नाही .
  • पण - अणू येत होती पण ती आजारी आहे .
  • परंतु - रमेश आला परंतु तो लवकर निघून गेला .
  • अथवा - दप्तर अथवा पेन द्या .
  • म्हणजे - खेळणे म्हणजे एका प्रकारचा व्यायाम होय .
Similar questions