Biology, asked by lataba7284, 6 hours ago

प्र. ७ पुढील उतारा वाचून कृती करा :- पिल्लू दिसायला कापसासारखं, तेजस्वी डोळे, मोठे कान, लांबट नाक, त्याला पाहताच रे जडावं इतकं आकर्षक त्याला हवा असलेला माझा आधार अगदी पक्का म्हणून रात्रभर त्याला अंथरूणांशी झोपवले. माझ्या अंगावरील ब्लँकेटच्या उबेमुळे त्याला थंडीपासून सहारा मिळालं. एक मित्र मिळाल्याचं समाधान त्याच्याही आणि माझ्या चेहऱ्यावर झळकू लागलं. ध्यानीमनी नसताना जुळून आलेलं नातं अगदी सुखावून गेलं त्याला आता प्रेमाची ऊब मिळा त्यामुळे त्याचं कव्हणही थांबलं, शांत झोपही लागली. चिंबओल्या स्वप्नांचा फुलोर दोघांच्याही स्वप्नात बहरून आला. वरील उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :- १) शब्दताल पूर्ण करा. १)​

Answers

Answered by kumudinikothikar
0

Answer:

प्र. ७ पुढील उतारा वाचून कृती करा :- पिल्लू दिसायला कापसासारखं, तेजस्वी डोळे, मोठे कान, लांबट नाक, त्याला पाहताच रे जडावं इतकं आकर्षक त्याला हवा असलेला माझा आधार अगदी पक्का म्हणून रात्रभर त्याला अंथरूणांशी झोपवले. माझ्या अंगावरील ब्लँकेटच्या उबेमुळे त्याला थंडीपासून सहारा मिळालं. एक मित्र मिळाल्याचं समाधान त्याच्याही आणि माझ्या चेहऱ्यावर झळकू लागलं. ध्यानीमनी नसताना जुळून आलेलं नातं अगदी सुखावून गेलं त्याला आता प्रेमाची ऊब मिळा त्यामुळे त्याचं कव्हणही थांबलं, शांत झोपही लागली. चिंबओल्या स्वप्नांचा फुलोर दोघांच्याही स्वप्नात बहरून आला. वरील उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :- १) शब्दताल पूर्ण करा. १)

Similar questions