India Languages, asked by adarshchaudhary216, 9 months ago

प्र. १. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती का।
(१) कोण ते लिहा।
( सभा, गंगाजरचारे की
(1) विश्वकोशाचे अध्यक्ष या नात्याने बाईला जाणी
(10) लेखकाचा शाल देन गौरव कालो-
(iv) मासे पकडण्याचा योग आलारी-
III
(२) कारणे लिहा
(1) बारहत होते, कारण
(1) लेखकाने मुटकेसमधील पुलकित शाल काटली, भाग-
एकदा पो पुस. देशपाई पांच्याकडे काही निलो गेलो होतो. म
झाल्यावर मी विषत पाच्या बेतात होतो, तेवायत हुनौतामाईती मला पावलले
विचारले, "तुम्हाला शाल दिली तर चालेल काय?"
मी एका पायावर 'हो' म्हटले. पुल, व मुरीताबाई यांनी बारा शाल व्यावी,
मला मोठा गौरव बाटला. तो शाल मी माझ्या खोलीतल्या दुटकेसमध्ये दिली.
वापरलो मात्र कधीच नाही.
पुढे बाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज पाठशालेच्या
खोलीत मो राहत असे. बोलोच्या दक्षिणेकडील खिडक्या कन्या नोच्या विचोळया
प्रवाहावर होत्या. पंडीच्या दिवसात एक बाई माझ्या विद्यकीखालोल पायच्या होटल
तटावर तिचे छोटे मून एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उदयोगात होती. तिचे
बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. मला
मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील 'पुलकित' शाल काढलो, पाचपन्नास रुपयांच्या
नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व वाली दिले आणि
म्हटले, "त्या बाळाला आधी शालोत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस," का करनेची
उब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती.
कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत, पुढे ते साहित्य संमेलनाचे
अध्यक्षही झाले. परिणामत, त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र परतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात
पन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, "या शाली
घेऊन घेऊन मी आता 'शालीन' बनू लागलो आहे."​

Answers

Answered by payalyd001
0

Answer:

कंधा तीन हड्डियों का बना होता है : हंसली (हंसली), कंधे की हड्डी (कंधे ब्लेड) और प्रगंडिका (ऊपरी बांह की हड्डी) और उसके साथ ही मास्पेशिया, कंडर के शोथ और बंध भी सम्मिलित हैं। कंधे की हड्डियों के बीच के जोड़ो से कंधे का जोड़ बनता है कंधे का प्रमुख जोड़ है- ग्लेनोह्युमरल जोड़ (कंधे का जोड़) मानव के शरीर रचना विज्ञान के अनुसार, कंधे के जोड़ में शरीर के वे हिस्से होते है जहाँ प्रगंडिका कंधे की हड्डी से जुडती है।[] कंधा जोड़ के क्षेत्र में संरचनाओ का समूह है।[]

Similar questions