Hindi, asked by rajkumargolacenter1, 4 months ago

प्र.१] पुढील वाक्यात योग्य उभयान्वयी अव्ययांचा वापर करुन वाक्य पुन्हा लिहा.
१) कुंदाचा पाय मुरगळला
ती शाळेत येऊ शकली नाही. (१)
२) प्रयत्न केला
नक्की यश मिळते.​

Answers

Answered by vaishnaviswami25
8

Answer:

१)कुंदाचा पाय मुरगळला म्हणून ती शाळेत येऊ शकली नाही.

२) प्रयत्न केला तर नक्कीच यश मिळते.

उदा. त्यासाठी, व, आणि, शिवाय, पण, परंतु, किंवा, जर, तर, कारण, म्हणून.

उभयान्वयी अव्यययात पुढील गोष्टींचा वापर करतात.

Similar questions