India Languages, asked by adwika24, 15 days ago

प्र-पुढील वाक्यांत योग्य विरामचिन्ह घालून वाक्य परत लिहा:
प.मी भरतला विचारले,ही अशी दचकली कशी रे

पुन्हा एकदा मियवचा गजर होतो.
३-मनाला भिडणार वाक्य आहे आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला
आम्ही हवे आहोत का

सावरीच्या कापसाचे जण मऊमऊ गोळेच

तुम्हांला कमी वेळे मिळणार आहे पण तुम्ही
व्यायामासाठी तास दोन तास काढलेच पाहिजेत.​

Answers

Answered by samadhan25
3

Answer:

1.मी भरतला विचारले,"ही अशी दचकली कशी रे?"

Similar questions