प्र.४) पुढील वाकप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
१) दरारा असणे -
२) दृष्टीस पडणे -
३) हुरहुर वाटणे -
४) बेभान होणे -
५) स्तुती करणे -
Answers
Answered by
2
खालील वाक्प्रचार वाक्यात खालीलप्रमाणे वापरले जाऊ शकतात.
Explanation:
- मी उठलो आणि तू तिथे नव्हतास आणि त्यामुळे मला भीती वाटली.
- रात्री तारे दिसू शकतात.
- जोनाथन इतका उत्साहित झाला होता की तो तिच्याबद्दल बोलणे थांबवू शकला नाही.
- तो माणूस पळून गेल्याने मुलगी बेशुद्ध पडली.
- पुरुष ज्या जीवनाची प्रशंसा करतात आणि यशस्वी मानतात ते केवळ एक प्रकारचे असते.
Answered by
2
पुढील वाकप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग खालील प्रकारे केले आहे.
- १) दरारा असणे -
अर्थ - हुकूमत चालवणे.
वाक्य प्रयोग - राज दरबारात राजाचा दरारा असतो.
- २) दृष्टीस पडणे
अर्थ - डोळ्याने पाहणे.
वाक्य प्रयोग - वर्गात मुलांनी केलेला गोंगाट बाईंच्या दृष्टीस पडला.
- ३) हुरहुर वाटणे
अर्थ - भीती वाटणे.
वाक्य प्रयोग -
- कर्णी लागेल याची गोरगरिबांना हुरहूर वाटत होती.
2. पोलिसला पाहून चोरला हुरहूर वाटत होती.
- ४) बेभान होणे
अर्थ -हरपूण जाणे
वाक्य प्रयोग - रीनाला प्रथम पारितोषक प्राप्त झाल्या वर ती बेभान होऊन नाचत होती.
- ५) स्तुती करणे
अर्थ - कौतुक करणे.
वाक्य प्रयोग - अखिललचा परीक्षेत प्रथम क्रमांक आल्या मुळे त्याच्या मुख्याध्यापकांनी त्याची स्तुती केली.
.
Similar questions