:
प्र. पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा
(१) महाराष्ट्रात हिमवर्षा होत नाही.
Answers
Answer:
प्र. ४ जगाच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा.
१) हिमवृष्टी होते असे भारतातील एक राज्य
२) ऑस्ट्रेलियातील जास्त पावसाची किनारपट्टी
३) दुपारपर्यंत धुके असणारे युरोपमधील शहर
४) मध्य भारतातील कमी पर्जन्याचा प्रदेश
५) उत्तर अमेरिका खंड (६) ऑस्ट्रेलिया खंड
Answer:
हिमवर्षा होणे म्हणजे आकाशातून बर्फवृष्टी होणे. बर्फवृष्टी होण्यासाठी वातावरणात उष्णतेचे प्रमाण खूप कमी होणे गरजेचे असते. वातावरणातील पाण्याच्या वाफेचे बर्फात रूपांतर होऊन शेवटी बर्फवृष्टी होते.
महाराष्ट्र हे राज्य उष्ण कटिबंधीय प्रदेशात येत असल्याने महाराष्ट्रात बर्फवृष्टी होत आहे हे सहजासहजी घडत नाही. उष्ण कटिबंधीय प्रदेशामुळे वातावरणातील बाष्पाचे बर्फात रुपांतर होत नाही.
महाराष्ट्राचे वातावरण हिमवर्षा साठी अनुकूलित नसल्यामुळे महाराष्ट्रात हिमवर्षा होत नाही. विषुववृत्तापासून लांब असणाऱ्या प्रदेशात हिमवर्षा होण्याचे प्रमाण आढळते.