प्र. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा.चुकीची विधाने दुरुस्त करुन लिहा.
(३) क्षेत्रभेट म्हणजे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून केलेली सहल होय
Answers
Answered by
2
हे विधान चूक आहे
Explanation:
क्षेत्रभेट म्हणजे फक्त मनोरंजनाच्या दृष्टीचे नसून हे अनुभवायचे पण असते एखद्या क्षेत्रात ज्यावेळी जातात त्यावेळी तेथील दृश्य,पक्षी,प्राणी हे देखील बारकाईने बघितले पाहिजे
Similar questions