India Languages, asked by pm8796444, 9 days ago


प्र.३. पोहण्यामध्ये तरबेज असलेल्या व्यक्तीला 'जलतरणपटू' म्हणतात. या प्रकारचे खालील शब्द वाचाव
त्यांच्या योग्य जोड्या लावा.
'अ' गट
(अ) क्रिकेट खेळण्यात पटाईत
(आ) धावण्यात पटाईत
(इ) भाषण करण्यात पटाईत
'ब' गट
(१) वक्ता
(२) क्रिकेटपटू
(३) धावपटू​

Answers

Answered by sagvekaranuja
2

Answer:

अ-2

आ -3

इ-1

dkfkdkfkdkdkdkkskkskskskdkdkdkkdkdkdmd

Similar questions