प्र.प. खाली दिलेल्या कोणत्याही एका विषयावर पाच ओळी माहिती लिटा आवडते पुस्तक 2) आवडता पदार्थ
Answers
Answered by
26
आवडता पदार्थ.
Explanation:
- माझा आवडता पदार्थ आहे वडा पाव. मला वडा पाव खायला फार आवडते.
- माझी आई माझ्यासाठी खूप चविष्ट वडा पाव बनवते. तिखट व झणझणीत वडा पाव खाऊन माझ्या मनात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो.
- मी कधी बाहेर फिरायला गेली, तर मला गरम गरम चहा व वडा पाव खायला फार आवडते.
- पावसाळ्यात तर वडा पाव खायची मज्जाच वेगळी असते.
- महाराष्ट्र मध्ये कोणत्याही ठिकाणी वडापाव आरामात मिळतो.
- वडा पाव हा माझ्यासारखाच बऱ्याच जणांचा आवडता पदार्थ आहे. कारण कमी पैशांमध्ये मिळणारा वडा पाव खाऊन आपले पोट लगेच भरून जाते.
Answered by
0
Answer:
doctor patient essay in marathi
Similar questions