Hindi, asked by p02071979, 2 days ago

प्र. ४. 'पाणी' या विषयावरची घोषवाक्ये तयार करून त्याच्या पाट्या तयार करा.
Answer in marathi​

Answers

Answered by sayaligosavi28
2

पाण्याविना नाहीत प्राण, पाण्याचे तू महत्व जाण.” “पाण्याची राखा शुद्धता, जीवनाला मिळेल आरोग्यता.” “पाण्याचे थोडेसे नियोजन, फुलवून देईल आपले जीवन.” “वाचवू प्रत्येक थेंब पाण्याचा, हाच एकमेव मार्ग सुखाकडे जाण्याचा.”

Similar questions