Hindi, asked by jayshreekhandve1234, 1 day ago

) पारंपारिक उर्जा स्त्रोत म्हणजे काय ?​

Answers

Answered by chavanswarup456
0

Explanation:

पारंपारिक ऊर्जा (इंग्रजी: Fossil Energy) हे एक प्रकारचे इंधन आहे, जे सजीवांचे अवशेष जमीन गाडले जाऊन, ज्याला "जिवाश्म" असेही म्हणतात, त्यावर नैसर्गीक प्रक्रिया होऊन तयार होते. दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गीक वायू हे पारंपरिक ऊर्जेचे इंधन आहे. हे इंधन जाळल्यानंतर त्यातून ऊर्जा बाहेर पडते.

साधारण इ.स. २००७ पर्यंतच्या आकड्यांनुसार इ.स. २०३५ पर्यंतच्या ऊर्जा वापराचा अंदाजे आलेख, जो दर्शवितो कि कमाल वापराबाबत पहिले तीन क्रमांक अनुक्रमे खनिज तेल, कोळसा व नैसर्गीक वायू यांचे आहेत.

ओळख संपादन करा

पारंपारिक ऊर्जा कार्बन चक्रावर आधारित आहे आणि ज्यामुळे सुर्याची ऊर्जा भूतकाळात अनेक वर्षं साठविली असते त्या ऊर्जेचा वर्तमान काळात वापर करणे शक्य होते.

स्त्रोत संपादन करा

सर्व प्रकारचे जिवाष्म इंधने ही पारंपारिक ऊर्जेचे स्त्रोत आहेत.

महत्व संपादन करा

हे स्त्रोत औद्योगिक क्रांतीच्या काळापासून सतत आर्थिक वृध्दी करण्यास मानवास सक्षम करत आहेत. [१]

plz mark brainlist

Similar questions