India Languages, asked by avanijahagirdar15, 7 months ago

प्र.२. प्रश्न तयार करा.
(अ) 'श्रावण' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
(आ) 'इंद्रधनुष्याचा बांध' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.​

Answers

Answered by Janhavijambhale
10

१) रक्षाबंधन कोणत्या मराठी महिन्यात येतो ?

रक्षाबंधन कोणत्या मराठी महिन्यात येतो ? २) पावसाळ्यात मस्त ढगात काय दिसते ?

Similar questions