पारंपरिक ऊर्जा स्तत्रोत व अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतचा फरक स्पष्ट करा.
Answers
Answered by
1
मुख्य / ऊर्जा / ऊर्जेचे प्रकार व तंत्रज्ञान / पारंपरिक ऊर्जा
शेअर करा
Views
पहा
स्थिती: संपादनासाठी खुला
पारंपरिक ऊर्जा
नैसर्गिक वायु माहिती असलेले एक पेज उघडते
भूपृष्ठाखाली खोल खडकात असणारा व सामान्यतः खनिज तेलाच्या साठ्यांच्या सान्निध्यात आढळणारा ज्वालाग्राही वायू.
कोळसा माहिती असलेले एक पेज उघडते
हा मुख्यतः वनस्पतींपासून आलेल्या कार्बनी पदार्थांचा बनलेला खडक असतो. तो मुख्यत्वे करून थरांच्या रूपात आढळतो
खनिज तेल माहिती असलेले एक पेज उघडते
खडकात आढळणाऱ्या नैसर्गिक तेलाला खनिज तेल म्हणतात. त्यामध्ये मृत्तिका, काही खनिजे, धातू इ. पदार्थही अल्प प्रमाणात असतात.
Please mark as brain list
Answered by
8
★उत्तर - पारंपरिक ऊर्जा स्त्रोत व अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताचा फरक अनुक्रमे। खालीलप्रमाणे.
●पारंपरिक ऊर्जास्रोत
१)पारंपरिक ऊर्जास्रोत वातावरण प्रदूषित करतात. त्यातून मोठया प्रमाणात कार्बन प्रदूषण होते.
२)पारंपरिक ऊर्जास्रोत अपुनर्नवीकरणीय आहेत.
३)पारंपरिक उर्जास्रोतांतून तयार केलेली इंधने जास्त मूल्य असलेली आहेत.
४)पारंपरिक ऊर्जास्रोत निर्मिती केंद्रासाठी कमी जागा लागते आणि त्यांचे व्यवस्थापन तुलनेने कमी खर्चात होते.
●अपारंपरिक ऊर्जास्रोत
१)अपारंपरिक ऊर्जास्त्रोत प्रदूषणकारी नाहीत . त्यातून कार्बन प्रदूषण होत नाही.
२)अपारंपरिक ऊर्जास्रोत पुनर्नवीकरणीय आहेत.
३)अपारंपरिक उर्जास्रोतांतून तयार केलेल्या ऊर्जेचे मूल्य कमी असते.
४)पारंपरिक ऊर्जास्रोत निर्मिती केंद्रासाठी जास्त जागा लागते आणि त्यांचे व्यवस्थापन तुलनेने जास्त खर्चात होते.
धन्यवाद...

Rememberful:
mst
Similar questions